Jump to content

सुधा कौल

सुधा कौल या भारतीय समाजसेविका आहेत. या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सेरिब्रल पॅल्सी[मराठी शब्द सुचवा]च्या उपचेरमन आहेत. त्याद्वारे त्या सेरिब्रल पॅल्स असलेल्या रुग्णांची सेवा करतात.

कौल यांनी मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळविली आहे. त्या भारतीय सरकारच्या विकलांग व्यक्तींसाठीच्या अनेक समित्यांवर काम करतात.