Jump to content

सुधा कांकरिया

सुधा कांकरिया
निवासस्थान माणिक चौक, अहमदनगर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा वैद्यकीय, समाजसेवा
कारकिर्दीचा काळइ.स. १९९५ पासून
प्रसिद्ध कामे स्त्री जन्माचे स्वागत करा अभियान
पदवी हुद्दा नेत्रविशारद
धर्म जैन
जोडीदार डॉ. प्रकाश कांकरिया
अपत्ये डॉ वर्धमान
वडील नागनाथ फ़टाले
आई सिंधुताई
नातेवाईक डॉ श्रुतिका (स्नुषा)
पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार
संकेतस्थळ
http://savegirlchilddrsudha.webs.com/

डॉ. सुधा कांकरिया या अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ व समाजसेविका आहेत. त्यांनी वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या या संदर्भात काम केले आहे. त्यांचे प्रसिद्ध काम 'स्त्री जन्माचे स्वागत करा' व 'नकोशीं'चे पुन्रनामकरण ही चळवळ आहे.