Jump to content

सुदर्शन भगत

सुदर्शन भगत

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील रामेश्वर ओराओन
मतदारसंघ लोहारडागा

जन्म २० ऑक्टोबर, १९६९ (1969-10-20) (वय: ५४)
राजकीय पक्ष भाजप
पत्नी मन्ना देवी
नाते कलसाई भगत (वडील)
अपत्ये २ मुलगे

सुदर्शन भगत (२० ऑक्टोबर, १९६९ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे लोहारडागा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. हे नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सरकारात आदिवासी कामकाजाचे राज्यमंत्री आहेत. यापूर्वी ते शेत आणि शेतकरी कल्याण मंत्री होते.