सुझॅन सॅरेंडन
सुझन ॲबिगेल सॅरेंडन (४ ऑक्टोबर, इ.स. १९४६ - )[१] [२] ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने ऑस्कर पुरस्कार आणि बॅफ्टा पुरस्कार मिळवले आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Paul T. Hellmann (14 February 2006). Historical Gazetteer of the United States. Routledge. pp. 780–. ISBN 1-135-94859-3.
- ^ McCabe, Bruce. "Susan Sarandon, the 'actor'". Boston Globe. April 17, 1981. Retrieved January 21, 2021.