सुजाता भट्ट
सुजाता भट्ट (जन्म : ६ मे १९५६) या एक भारतीय कवयित्री आहेत. त्यांची मातृभाषा गुजराती आहे.
जीवन आणि कारकीर्द
भट्ट यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता.१९६८ पर्यंत पुण्यामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या नंतर त्या त्यांच्या कुटूंबासह अमेरिकेत स्थायिक झाल्या.