Jump to content

सुचित्रा बांदेकर

सुचित्रा बांदेकर
आदेश बांदेकर यांच्या सोबत सुचित्रा
जन्मसुचित्रा आदेश बांदेकर
१० ऑक्टोबर, १९७२ (1972-10-10) (वय: ५१)
इतर नावे सुचित्रा गुडेकर (पूर्वश्रमीचे नाव)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (दूरचित्रवाणी, चित्रपट)
भाषामराठी
पतीआदेश बांदेकर

सुचित्रा बांदेकर (१० ऑक्टोबर, १९७२[], - हयात) ह्या मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेत्री आहेत. यांनी मराठी, तसेच हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. या शिवसेनेच्या सदस्य आहेत.[]

मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे त्यांचे पती आहेत.

जीवन

सुचित्रा बांदेकर यांचे लग्नापूर्वीचे नाव सुचित्रा गुडेकर होते[]. त्यांचे शालेय शिक्षण "बाल मोहन विद्या मंदिर", मुंबई येथे झाले. मुंबईतल्या रुपारेल महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या.[].

कारकीर्द

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषाभूमिकाटिप्पणी
फुल ३ धमालइ.स. २००८मराठी
मी शिवाजीराजे भोसले बोलतोयइ.स. २००९मराठी
सिंघमइ.स. २०११हिंदी

दूरचित्रवाणी मालिका

कार्यक्रमाचे नाववर्ष (इ.स.)भाषाभूमिकाटिप्पणी
हम पाँचहिंदी
आभास हा२०११-१२मराठी
खामोशियाँहिंदी
वहिनीसाहेब२००६-०९मराठी

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c कुडके,प्रभा. "श्रीमान श्रीमती : आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर" (भाषा भाषेत). २२ जुलै २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ चिविलकर,अमित. "आदेश बांदेकर शिवसेनेत!". २२ जुलै २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे