सुचिता खल्लाळ
सुचिता खल्लाळ या एक मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या नांदेडला राहतात.
पुस्तके
- तहहयात (कवितासंग्रह)
- पायपोळ (५१ कवितांचा संग्रह)
- प्रलयानंतरची तळटीप (कवितासंग्रह)
- स्त्री कवितेचं भान - काल आणि आज (समीक्षा ग्रंथ)
पुरस्कार
- 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा डॉ. वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार.