सम्राट सुको (崇光天皇 सुको तेन्नो) (मे २५, इ.स. १३३४ – जानेवारी ३१, इ.स. १३९८) हा इ.स. १३४८ ते इ.स. १३५१ दरम्यान जपानचा सम्राट होता.[१]