काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका या पदार्थांना सुकामेवा असे म्हणतात.
सुकामेव्यातील फळे सुकविलेली/वाळविलेली असतात. त्यामुळे ती जास्त काळ टिकतात.
सुकामेव्यामध्ये जीवनसत्त्वे व खनिजे विपुल प्रमाणात असतात.