सुकन्या पारिदा
सुकन्या कलाकार पारिदा (१५ मे, १९९३:केन्द्रापरा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. पारिदा उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते