सीमा शिरोडकर
सीमा विश्वनाथ शिरोडकर या एक हार्मोनियम वादक आहेत.
सीमा शिरोडकर या मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत.
शिरोडकर या उमेश इन्सुलकर आणि विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडून पेटीवादन शिकल्या पुढे अनेक वर्षे त्या तुळशीदास बोरकर यांच्याकडे शिकत राहिल्या.
त्यांचे पती विश्वनाथ शिरोडकर हे तबलावादक आहेत.
पुरस्कार
- गानवर्धन संस्थेचा अप्पासाहेब जळगावकर स्वर-लय-रत्न पु्रस्कार (४ जून, २०१६)