Jump to content

सीदीरी अप्पलाराजू

डॉ. सीदीरी अप्पलाराजू

विद्यमान
पदग्रहण
३० मे २०१९
मागील श्यामसुंदर शिवाजी गौतू
मतदारसंघ पलासा

विद्यमान
पदग्रहण
२२ जुलै २०२०
मागील मोपीदेवी वेंकटरमणा राव

जन्म २२ फेब्रुवारी १९८१
वजरापू कोतुरू, श्रीकाकुळम, आंध्र प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
वडील निलया
पत्नी श्रीदेवी
अपत्ये
निवास १-५-११५/१९, जी.एम.ई. कॉलनी, इंगिलीगम, पलासा-कासीबग - ५३२२२२
शिक्षण एम.बी.बी.एस.
गुरुकुल डॉ. वाय.एस.आर. स्वास्थ्य महाविद्यालय
व्यवसाय राजकारणी
धर्म वैदिक सनातन हिंदु

डॉ. सीदीरी अप्पलाराजू (जन्म:२२ फेब्रुवारी १९८१;श्रीकाकुळम, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे एक डॉक्टर व भारतीय राजकारणी आहेत. सीदीरी हे २०१९ पासून सध्या आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य आहेत. सध्या त्यांचा पहिलाच कार्यकाळ सुरू आहे. तसेच ते आंध्र प्रदेश राज्य सरकार मध्ये मंत्री देखील आहेत.

पदे