सीता एर फ्लाईट डोर्नियर ९एन-एएचए ही नेपाळमध्ये दिनांक २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी झालेली विमान दुर्घटना आहे. नेपाळमधील सीता एरचे डोर्नियर २२८ प्रकारचे विमान काठमांडूहून लुकलाच्या उड्डाणावर असताना नेपाळची राजधानी काठमांडूनजिक मनोहारी नदीच्या किनाऱ्याजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात चालकदलासह १९ सदस्य होते जे सर्वच्या सर्व या दुर्घटनेत मारले गेले.
प्रवासी आणि कर्मचारी
राष्ट्रीयता | मृत | बचावले | एकूण[२] |
---|
प्रवासी | कर्मचारी | प्रवासी | कर्मचारी |
---|
नेपाळ | ४ | ३ | - | - | ७ |
ब्रिटन | ७ | - | - | - | ७ |
चीन | ५ | - | - | - | ५ |
संदर्भ आणि दुवे
इ.स. २०१२मधील विमान अपघातांची यादी |
---|
भोजा एर (एप्रिल २०) • माऊंट सलक सुखोई सुपरजेट (मे ९) • अग्नी एर (१४ मे) • अलाइड एर फ्लाइट १११ (जून २) • दाना एर (जून ३) • केन्या पोलिस हेलिकॉप्टर (जून १०) • इंडोनेशियाई वायुसेना फोक्कर एफ२७ (जून २१) • त्यान्जिन एरलाइन्स फ्लाइट ७५५४ (जून २९) • फिलिपाइन्स पायपर सेनेका (ऑगस्ट १८) • सुदान अँतोनोव्ह एएन-२६ (ऑगस्ट १९) • पेत्रोपावलोव्स्क-कामचात्स्की एर फ्लाइट २५१ (सप्टेंबर १२) • सीता एअर (सप्टेंबर २८) • फ्लायमाँतसेरात फ्लाइट १०७ (ऑक्टोबर ७) • एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी (नोव्हेंबर ३०) • मेक्सिको लीयरजेट २५ (डिसेंबर ९) • एर बगान फ्लाइट ११ (डिसेंबर २५) • कझाकस्तान ए.एन.१२ (डिसेंबर २५) • रेड विंग्ज एरलाइन्स फ्लाइट ९२६८ (डिसेंबर २९) |
|