Jump to content

सीएनबीसी आवाज

सीएनबीसी आवाज

सीएनबीसी आवाज ही एक हिंदी व्यावसायिक भारतीय वृत्तवाहिनी आहे. भारतातील ते पे दूरचित्रवाणी असून याची मालकी CNBC आणि नवी दिल्ली येथील TV18 समूहाची आहे.

ही वृत्तवाहिनी व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेबाबत बातम्या, अहवाल, विश्लेषण इत्यादी माहिती पुरवते. हिंदीमधील ते महत्त्वाचे बिझनेस न्यूझ चॅनल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासारख्या गंभीर बातम्यांच्या प्रसंगी ८० टक्के इतका दर्शकांचा वाटा असल्याचा दावा ही वाहिनी करते.[] भारत आणि आशियामध्ये हिंदी भाषेत ही वाहिनी चालते.

CNBC Awaaz ने 'CNBC आवाज ट्रॅव्हल अवॉर्ड्स' लाँच केले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "About CNBC-Awaaz | CNBC-TV18". cnbctv18.com. 2022-06-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Jet Airways declared 'Best Domestic Airline' at CNBC Awaaz Travel Awards 2011".