Jump to content

सी.जी. हॉवर्ड्स XI क्रिकेट संघाचे भारत दौरे

सी.जी. हॉवर्ड्स एकादश संघाने १९५६-५७ च्या मोसमात डिसेंबर ३०, १९५६ ते जानेवारी ८, १९५७ दरम्यान भारताचा क्रिकेट दौरा केला. यात दोन प्रथमवर्गीय सामने होते. यातील एक या संघाने जिंकला तर दुसऱ्यात भारतचा ध्वज भारत विजयी झाला.