सी.एन. टॉवर
सी.एन. टॉवर | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
सर्वसाधारण माहिती | |||||||||
ठिकाण | टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा | ||||||||
बांधकाम सुरुवात | इ.स. १९७३ | ||||||||
पूर्ण | इ.स. १९७६ | ||||||||
ऊंची | |||||||||
वास्तुशास्त्रीय | ५५३.३३ मी (१,८१५ फूट) | ||||||||
एकूण मजले | १४७ |
सी.एन. टॉवर ही कॅनडाच्या टोराँटो शहरामधील एक दूरसंचार टॉवर आहे. १९७६ साली बांधून पूर्ण झालेला सी.एन. टॉवर २००७ सालापर्यंत जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जात असे.