Jump to content

सिल्व्हेस्टर ओक्पे

सिल्व्हेस्टर ओक्पे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सिल्व्हेस्टर अमेह ओक्पे
जन्म ७ डिसेंबर, २००० (2000-12-07) (वय: २३)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ७) २० मे २०१९ वि केन्या
शेवटची टी२०आ १५ ऑक्टोबर २०२३ वि रवांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाटी२०आटी-२०
सामने१७२०
धावा७५८२
फलंदाजीची सरासरी६.८१६.८३
शतके/अर्धशतके–/––/–
सर्वोच्च धावसंख्या२२२२
चेंडू२४२२७२
बळी२०२०
गोलंदाजीची सरासरी१०.७५१३.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी३/१२३/१२
झेल/यष्टीचीत३/–४/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ ऑक्टोबर २०२३

सिल्व्हेस्टर अमेह ओक्पे (७ डिसेंबर २०००) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू,[][] नायजेरियाच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार[] आणि नायजेरिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे.

संदर्भ

  1. ^ "Sylvester Okpe". ESPN Cricinfo. 14 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Part 2". Emerging Cricket. 20 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Nigeria u-19 cricket captain nervous ahead of World cup". Brila. 19 November 2019 रोजी पाहिले.