Jump to content

सिलेसियन भाषा

सिलेसियन
ślůnsko godka
स्थानिक वापरपोलंड ध्वज पोलंड (श्लोंस्का प्रांतओपोल्स्का प्रांत)
प्रदेश सिलेसिया
लोकसंख्या 509 000[१]
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अधिकृत वापर नाही
भाषा संकेत

सिलेसियन ही पोलंड देशाच्या सिलेसिया ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वापरली जाणारी एक भाषा आहे. ही स्लाव्हिक भाषाकुळामधील एक स्वतंत्र भाषा मानावी की पोलिश भाषेची एक उपभाषा मानावी ह्यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ