Jump to content

सिरिल रामाफोसा

माटामेला सिरिल रामफोसा (१७ नोव्हेंबर, १९५२:सोवेटो, दक्षिण आफ्रिका - ) हे दक्षिण आफ्रिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष आहेत. जेकब झुमा यांनी १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर रामफोसा राष्ट्राध्यक्ष झाले.

हे २०१४ ते २०१८ दरम्यान उपराष्ट्राध्यक्षपदी होते.