Jump to content

सियेना

सियेना
Siena
इटलीमधील शहर


चिन्ह
सियेना is located in इटली
सियेना
सियेना
सियेनाचे इटलीमधील स्थान

गुणक: 43°19′7″N 11°19′50″E / 43.31861°N 11.33056°E / 43.31861; 11.33056

देशइटली ध्वज इटली
प्रदेश तोस्काना
क्षेत्रफळ ११८ चौ. किमी (४६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,०५६ फूट (३२२ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१०)
  - शहर ५४,६४६
  - घनता ४६० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.siena.it


सियेना (इटालियन: Siena) हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक शहर आहे. येथील अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळालेले सियेना हे इटलीमधील आघाडीच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.


खेळ

फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारा ए.सी. सियेना हा येथील प्रमुख क्लब आहे..

पियाझ्झा देल काम्पो
पियाझ्झा देल काम्पो  
सियेना कॅथेड्रल
सियेना कॅथेड्रल  
पियाझ्झा सालेम्बेनी
पियाझ्झा सालेम्बेनी  

जुळी शहरे

खालील शहरे सियेनाची जुळी आहेत:

संदर्भ

बाह्य दुवे