Jump to content

सियाका स्टीवन्स

सियाका स्टीवन्स

सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओनचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२१ एप्रिल १९७१ – २८ नोव्हेंबर १९८५
मागील पदनिर्मिती
पुढील जोसेफ सैडू मोमोह

जन्म २४ ऑगस्ट १९०५ (1905-08-24)
मोयांबा
मृत्यू २९ मे, १९८८ (वय ८२)
फ्रीटाउन
राजकीय पक्ष ऑल पीपल्स काँग्रेस
धर्म रोमन कॅथलिक

सियाका प्रोबिन स्टीवन्स (इंग्लिश: Siaka Probyn Stevens; २४ ऑगस्ट १९०५ - २९ मे १९८८) हा पश्चिम अफ्रिकेतील सियेरा लिओन देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे