Jump to content

सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा

सिमिओन बोरोसिव सॅक्स-कोबर्ग-गोथा (१६ जून, इ.स. १९३७ - ) हा बल्गेरियाचा शेवटचा झार होता. हा २००१ ते २००५ दरम्यान बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी होता.