सिपना वन्यजीव विभाग
सिपना वन्यजीव विभाग हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एक विभाग आहे. या विभागांतर्गत ५ परिक्षेत्र येत असून ते परिक्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत- हतरू, रायपूर, सेमाडोह, जारीदा, चौराकुंड.