Jump to content

सिन्नर तालुका

  ?सिन्नर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१९° ५१′ ००″ N, ७४° ००′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ१,३५२ चौ. किमी
राजधानीमुबंई
जवळचे शहरनाशिक
विभागनाशिक
जिल्हानाशिक
तालुका/केसिन्नर
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२,९२,०७५ (२००१)
• २१६/किमी
९३० /
७३ %
संसदीय मतदारसंघ
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४२२१०३
• +०२५५१
• एम एच-१५

सिन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे

  1. आडवाडी
  2. आगसखिंड
  3. आशापूर
  4. अटकवडे
  5. औंधेवाडी
  6. बारागावपिंपरी
  7. बेलु
  8. भारतपूर
  9. भातवाडी (सिन्नर)
  10. भोजपूर
  11. भोकणी
  12. बोरखिंड
  13. ब्राम्हणवाडे (सिन्नर)
  14. चंद्रपूर (सिन्नर)
  15. चापडगाव (सिन्नर)
  16. चास (सिन्नर)
  17. चिंचोळी (सिन्नर)
  18. चोंढी (सिन्नर)
  19. दहिवडी (सिन्नर)
  20. दापुर (सिन्नर)
  21. दातळी
  22. दत्तनगर (सिन्नर)
  23. देवपूर (सिन्नर)
  24. देशवंदी
  25. धारणगाव
  26. धोंडबार

धोंडवीरनगर धुळवड (सिन्नर) दोडी बुद्रुक दोडी खुर्द दुबेरे दुसंगवाडी एकलाहरे (सिन्नर) फरदापूर फत्तेपूर (सिन्नर) फुलेनगर (सिन्नर) घोरवड घोटेवाडी गोंदे (सिन्नर) गुळापूर गुळवंच गुरेवाडी हरसुळे हिवरे (सिन्नर) हिवरगाव (सिन्नर) जामगाव (सिन्नर) जायगाव जयप्रकाशनगर जोगळटेंभी काहंडळवाडी कांकोरी कारवाडी कासारवाडी (सिन्नर) केदारपूर केरूपाटीलनगर खडांगळी खंबाळे (सिन्नर) खापराळे खोपडी बुद्रुक (सिन्नर) खोपडी खुर्द (सिन्नर) कीर्तनगली कोळगावमाळ कोमलवाडी कोणांबे कृष्णानगर (सिन्नर) कुंदेवाडी लक्ष्मणपूर महाजनपूर (सिन्नर) माळढोण मालेगाव (सिन्नर) माणेगाव (सिन्नर) मनोरी (सिन्नर) मापारवाडी माऱ्हळ बुद्रुक माऱ्हळ खुर्द मेंधी (सिन्नर) मिरगाव (सिन्नर) मिठसागरे मोहदारी (सिन्नर) मोहू मुसळगाव नायगाव (सिन्नर) नळवाडी (सिन्नर) नांदुरशिंगोटे निमगावदेवपूर निमगावसिन्नर निऱ्हाळे पाडळी (सिन्नर) पांचाळे पांढुर्ली पांगरी बुद्रुक (सिन्नर) पांगरी खुर्द (सिन्नर) पास्ते पाठारे बुद्रुक पाठारे खुर्द पाटोळे पाटपिंपरी पिंपळे (सिन्नर) पिंपळगाव (सिन्नर) पिंपरवाडी (सिन्नर) रामनगर (सिन्नर) रामपूर (सिन्नर) सांगवी (सिन्नर) सरडवाडी सावतामाळीनगर सायळे शाहा (सिन्नर) शहापूर (सिन्नर) शास्त्रीनगर (सिन्नर) शिंदेवाडी (सिन्नर) शिवडे शिवाजीनगर (सिन्नर) श्रीरामपूर (सिन्नर) सोमठाणे सोनांबे सोनारी (सिन्नर) सोनेवाडी (सिन्नर) सोनगिरी (सिन्नर) सुंदरपूर (सिन्नर) सुरेगाव ठाणगाव (सिन्नर) उज्जनी वाडांगळी वडगावपिंगळा विंचुरदळवी वडगावसिन्नर वडझिरे वारेगाव (सिन्नर) वावी (सिन्नर)


सिन्नर चे पूर्वीचे नाव श्रीनगर होते. ही मराठा यादव साम्राज्याची जुनी राजधानी होती. यदुवंशी क्षत्रिय मराठा राजा सेऊनचंद्र प्रथम ने सिन्नरला आपली राजधानी बनवले होते त्यामुळे या प्रदेशाला सेऊनदेश देखील म्हणले जायचे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण असते.


लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

पुरातन गोंडेश्वर मंदिर
गोंदेश्र्वर मंदिर

सिन्नरमध्ये प्राचीन हेमाडपंथी महादेवाचे भव्य असे मंदिर आहे. संपूर्णपणे त्याचे बांधकाम दगडात केलेले आहे.वडांगळी येथे बंजारा समाजाचे कुलदैवत सतिमाता व सामतदादा हे देवस्थान आहे.लाखो भाविक येथे दरवर्षी येतात.याच गावात श्रीशैल्य पिठाचे अर्धपीठ आहे.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

विंचुरी दळवी

Pandhurli

वडगाव

शीवडे

घोरवड

मापरवाडी माळेगाव

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका