Jump to content

सिनालोआ

सिनालोआ
Sinaloa
Estado Libre y Soberano de Sinaloa
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

सिनालोआचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
सिनालोआचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीकुल्याकान
क्षेत्रफळ५७,३७७ चौ. किमी (२२,१५३ चौ. मैल)
लोकसंख्या२७,६७,७६१
घनता४८.२ /चौ. किमी (१२५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-SIN
संकेतस्थळhttp://www.sinaloa.gob.mx

सिनालोआ (स्पॅनिश: Sinaloa) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या सिनालोआच्या पश्चिमेला कॅलिफोर्नियाचे आखात, उत्तरेला सोनोरा, पूर्वेस शिवावा व दुरांगो तर दक्षिणेला नायारित ही राज्ये आहेत. कुल्याकान ही सिनालोआची राजधानी आहे.


बाह्य दुवे