Jump to content

सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ

सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Cincinnati/Northern Kentucky International Airport
आहसंवि: CGVआप्रविको: KCVG
CVG is located in केंटकी
CVG
CVG
विमानतळाचे केंटकीमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक केंटन काउंटी एअरपोर्ट बोर्ड
कोण्या शहरास सेवा सिनसिनाटी महानगर
स्थळ कॉव्हिंग्टन, केंटकी
हबडेल्टा एअरलाइन्स
स्पिरिट एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ८९६ फू / २७३ मी
गुणक (भौगोलिक)39°2′56″N 84°40′4″W / 39.04889°N 84.66778°W / 39.04889; -84.66778
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
9/27 3,658
18C/36C 11,000 3,353 डांबरी/काँक्रीट
18L/36R 10,000 3,048 काँक्रीट
18R/36L 8,000 2,438 काँक्रीट
सांख्यिकी (2015)
एकूण प्रवासी (2015) ६३,१६,३३२
उड्डाणे (2015) १,३३,०६८
स्रोत: []
येथे थांबलेले डी.एच.एल. एक्सप्रेसचे बोइंग ७६७ मालवाहू विमान

सिनसिनाटी/उत्तर केंटकी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Cincinnati/Northern Kentucky International Airport; IATA: CVG) हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरामधील विमानतळ आहे. हा विमानतळ केंटकी राज्याच्या उत्तर भागात केंटकी-ओहायो-इंडियाना ह्या तिहेरी सीमेजवळ स्थित आहे.

इ.स. १९४४ साली लष्करी उपयोगासाठी उघडला गेलेला हा विमानतळ १९४७ मध्ये नागरी सेवेसाठी खुला करण्यात आला. डेल्टा एरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा येथे हब आहे. आजच्या घडीला अमेरिकेसह युरोप, कॅनडा इत्यादी भागांतील एकूण ५९ शहरांना येथून प्रवासी सेवा पुरवण्यात येते.

संदर्भ

बाह्य दुवे