Jump to content

सिद्धिविनायक (केळझर)

विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.

विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा) • चिंतामणी (कळंब) •सिद्धीविनायक (केळझर) • सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा) • अष्टदशभूज (रामटेक) •टेकडी गणपती (नागपूर)