Jump to content

सिद्धार्थ महाविद्यालय (जाफ्राबाद)

सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय (सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय) हे जाफ्राबादमधील एक सर्वात प्रसिद्ध असे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९९१ मध्ये झालेली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतून ११ वी, १२ वी आणि पदवीचे शिक्षण दिले जाते.[]

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे