सिद्धतेचा भार (तर्कदोष)
सर्वसाधारणता जी व्यक्ती/समुह/संस्था एखादे विधान करते, त्या व्यक्ती/समुह/संस्थेवरच आपले विधान सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आणि तर्क देण्याची जबाबदारी असणे अभिप्रेत असते. परंतु सिद्धिभार पालटणे shifting of burden of proof [१] या तर्कदोष बे मालूमपणे सिद्धतेचा भार दुसऱ्या किंवा त्रयस्थावर ढकलण्याचा प्रयत्न होतो.
कारस्थान संशयवादातील तर्कदोष
' वाईट लोकांचे गट/समुह ', गोपनीय/अपरोक्षपणे, अयोग्य अथवा अवैध विघातक कारवाया करण्याची कारस्थाने करत असल्याचे सामाजिक अथवा राजकीय पार्श्वभूमीवर घटनेवर उपस्थित केले जाणारे, 'कारस्थान संशयवाद' संबधाने येणारे युक्तिवाद तर्कदोषांकरिता अत्यंत काळजीपूर्वक तपासावे लागतात. बऱ्याचदा 'कारस्थान संशयवाद' संदर्भाने मांडला जाणारा युक्तिवाद, सिद्धतेचा भार/जबाबदारी (burden of proof) युक्तिवाद मांडणाऱ्या कडून एवजी 'कारस्थान संशयवादाचे' अस्तित्व नाकारणाऱ्यांची असल्याचे भासवतात, यास shifting of burden of proof fallacy अथवा सिद्धतेचा भार (तर्कदोष) असे म्हणतात.[२]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2013-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-14 रोजी पाहिले.
- ^ http://books.google.co.in/books?id=Z91Xs8id8UMC&pg=PA180&lpg=PA180&dq=Shifting+the+burden+of+proof+and+conspiracy+theories&source=bl&ots=_bzo9mKf1a&sig=bT9bqGp9OCrYKewLDnB5XdYnaEo&hl=en&sa=X&ei=rbzzUKHwFYSYkQWo14GYAw&ved=0CEYQ6AEwAw#v=onepage&q=Shifting%20the%20burden%20of%20proof%20and%20conspiracy%20theories&f=false