Jump to content

सिडने शेल्डन


सिडने शेल्डन
जन्म नाव सिडने शेल्डन
जन्म ११ फेब्रुवारी १९१७
शिकागो (अमेरिका
मृत्यू ३० जानेवारी २००७
कॅलिफोर्निया (अमेरिका)
राष्ट्रीयत्व अमेरिकन
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकारकादंबरी
कार्यकाळ १९६९ - २००५
संकेतस्थळसिडने शेल्डन[मृत दुवा]

जीवनचरित्र आणि कारकीर्द

सिडने शेल्डन याने लिहिलेली पुस्तके

  1. द अदर साईड ऑफ मिडनाईट (कादंबरी,१९७३) : मराठी अनुवादक - मोहनतारा पाटील
  2. द अदर साईड ऑफ मी (आत्मवरित्र,२००५)
  3. आफ्टर द डार्कनेस (कादंबरी)
  4. आर यू अफ्रेड ऑफ डार्क? (कादंबरी,२००४)
  5. इफ टुमॉरो कम्स (कादंबरी,१९८५) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  6. द टाईड्स ऑफ मेमरी (कादंबरी) : 'आफ्टर द डार्कनेस'चा पुढचा भाग, लेखक - टिली बॅगशाॅ
  7. टेल मी युअर ड्रीम्स (कादंबरी,१९९८) : मराठी अनुवादक - अनिल काळे
  8. द डूम्स डे कॉन्स्पिरसी (कादंबरी,१९९१) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  9. नथिंग लास्ट्स फॉरएव्हर (कादंबरी,१९९४) : मराठी अनुवादक - अजित कात्रे
  10. द नेकेड फेस (कादंबरी, १९७०) : मराठीतले अनुवादक - विजय देवधर
  11. द बेस्ट लेड प्लॅन्स (कादंबरी,१९९७) : मराठी अनुवादक - अनिल काळे
  12. ब्लडलाईन (कादंबरी,१९७७) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  13. माॅर्निंग, नून ॲन्ड नाईट (कादंबरी,१९९५) : मराठी अनुवादक - माधच कर्वे
  14. मास्टर ऑफ द गेम (कादंबरी,१९८२) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  15. मिस्ट्रेस ऑफ द गेम (कादंबरी,२००८) : 'मास्टर ऑफ द गेम'चा पुढला भाग, लेखक - टिली बॅगशाॅ
  16. मेमरीज ऑफ मिडनाईट (कादंबरी,१९९०) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  17. रेज ऑफ एन्जल्स (कादंबरी,१९८०) : मराठी अनुवादक - विजय देवधर
  18. विंडमिल्स ऑफ गॉड्स (कादंबरी,१९८७) : मराठी अनुवादक - डाॅ. अजित कात्रे
  19. द सॅन्ड्स ऑफ टाईम (कादंबरी,१९८८) : मराठी अनुवादक - डाॅ. अजित कात्रे
  20. द स्काय इज फॉलिंग (कादंबरी,२००१) : मराठी अनुवादक - माधच कर्वे
  21. द स्टार्स शाईन डाऊन (कादंबरी,१९९२) : मराठी अनुवादक - रवींद्र गुर्जर
  22. ए स्ट्रेंजर इन द मिरर (कादंबरी,१९७६) : मराठी अनुवादक - माधव कर्वे

कादंबरीवरून निघालेले चित्रपट

पुरस्कार