Jump to content

सिडनी परेड

सिडनी परेड
मैदान माहिती
स्थानडब्लिन,
स्थापना १८९७
मालक पेमब्रोक क्रिकेट क्लब
प्रचालकक्रिकेट आयर्लंड
यजमानआयर्लंड क्रिकेट संघ

शेवटचा बदल २ जून २०२२
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सिडनी परेड हे आयर्लंडमधील डब्लिन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे.