Jump to content

सिटिझन्स बँक पार्क

सिटिझन्स बँक पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या फिलाडेल्फिया फिलीझचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४२,९०१ इतकी आहे.

या मैदानाला सिटिझन्स फायनान्शियल ग्रुपचे नाव दिलेले आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये सिटिझन्स बँक पार्कमध्ये न्यू यॉर्क मेट्सशी खेळणारे फिलाडेल्फिया फिलीझ
जुलै २०२३ मध्ये सिटीझन्स बँक पार्कमध्ये सान डियेगो पाद्रेसशी खेळणारे फिलीझ

इतर खेळ

बेसबॉलखेरीज या मैदानावर आइस हॉकीचे सामने होतात आणि संगीतमैफलीही भरवल्या जातात.

संदर्भ

ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क