सिग्मंड फ्रॉईड
सिग्मंड फ्रॉईड (6 May 1856 – 23 September 1939) हा ऑस्ट्रीयन न्यूरॉलॉजीस्ट होता.त्याने psychoanalysis. ज्ञानशाखेचा आरंभ केला.
बालपण
1856 मध्ये फ्रायबर्ग गावात म्हणजेच आजच्या चेकोस्लाव्हियामधल्या पर्झीबार इथे फ्रॉईडचा जन्म झाला.[१]
संदर्भ
- ^ युगप्रवर्तक फ्रॉईड (अच्युत गोडबोले) Archived 2011-03-18 at the Wayback Machine. ईसकाळ संकेतस्थळ दिनांक ४ एप्रील २०१११ रोजी भाप्रवे सकाळी आठवाजता जसे दिसले