Jump to content

सिक्स सिग्मा

सिक्स सिग्माची खूण

सिक्स सिग्मा म्हणजे प्रक्रिया सुधारण्यासाठी असलेल्या साधनांचा आणि धोरणांचा एक संच आहे. याची निर्मिती १९८६ साली मोटोरोला या कंपनीने केली. १९९५ मध्ये जीई कंपनीच्या जॅक वेल्श यांनी सिक्स सिग्माला त्यांच्या कंपनीच्या धोरणाचा केंद्रबिन्दू बनविले तेव्हा सिक्स सिग्मा सुप्रसिद्ध झाले. आज अनेक उद्योगांत सिक्स सिग्माचा वापर होतो.

प्रक्रियेतील तफावती, उणीवा शोधून काढून उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे ही सिक्स सिग्माची मुख्य कल्पना आहे.

इतिहास

शिकवण

पद्धती

अंमलबजावणीतील भूमिका

उपयोग