Jump to content

सिक्कीममधील जिल्हे

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान मंगन जिल्ह्यात स्थित आहे.

भारत देशाच्या सिक्कीम ह्या लहान राज्यामध्ये एकूण ६ जिल्हे आहेत.

कोडजिल्हामुख्यालयलोकसंख्या(2011)[]क्षेत्रफळ (km²)घनता (/km²)
ESगंगटोक जिल्हागंगटोक281,293954257
NSमंगन जिल्हामंगन43,3544,22610
SSनामची जिल्हानामची146,742750175
WSग्यालशिंग जिल्हाग्यालशिंग136,2991,166106
PSपाकयाँग जिल्हापाकयाँग74,583404180
SGSसोरेंग जिल्हासोरेंगnanana

संदर्भ

  1. ^ "Ranking od (sic) Districts by Population Size" (XLS). The Registrar General & Census Commissioner, India, New Delhi-110011. 2010–2011. 19 September 2011 रोजी पाहिले.