सिक्कीम विद्यापीठ
university in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | सिक्कीम, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सिक्कीम विद्यापीठ हे भारतीय संसदेच्या कायद्यानुसार स्थापन केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे.[१] ते गंगटोकमध्ये आहे. विद्यापीठचे कॅम्पस दक्षिण सिक्कीम (नामाची) जिल्ह्यातील यांगांग येथे बांधले जाण्याची अपेक्षा आहे, जे गंगटोक पासून सुमारे ५६ किलोमीटर (३५ मैल) अंतरावर आहे. [२] त्याचे पहिले कुलपती एम.एस. स्वामीनाथन होते आणि महेंद्र पी. लामा हे पहिले कुलगुरू होते.
२ ००८ मध्ये विद्यापीठ चार विभागांपासून सुरू झाले - सामाजिक व्यवस्था आणि मानववंशशास्त्र; शांतता आणि संघर्ष अभ्यास आणि व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय संबंध/राजकारण; आणि सूक्ष्मजीवशास्त्र. [३]
सिक्कीम राज्यातील सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
संदर्भ
- ^ The Sikkim University Act, 2006, No. 10 of 2007.
- ^ "Sikkim VC swipe at government on land". 29 December 2011. 3 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Prof Tanka Bahadur Subba, New VC of Sikkim University". Northeast Today. 26 September 2012. 3 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2012 रोजी पाहिले.