Jump to content

सिंहासन बत्तिशी

सिंहासन बत्तिशी किंवा सिंहासन बत्तीशी हा राजा विक्रमादित्यासंबंधी असलेल्या प्राचीन भारतीय लोककथांचा संग्रह आहे. संस्कृतमध्ये या पुस्तकाचे नाव सिंहासन द्वात्रिंशिका असे आहे.

दिवाकर अनंत घैसास यांनी हे पुस्तक मराठीत आणले आहे.