Jump to content

सिंहासन (चित्रपट)

सिंहासन
300px|center
निर्मिती वर्ष१९७९
निर्मीतीडी. व्ही. राव, जब्बार पटेल
दिग्दर्शकजब्बार पटेल
कथा लेखकअरुण साधू
पटकथाकारविजय तेंडुलकर
संवाद लेखकविजय तेंडुलकर
संकलनएन. एस. वैद्य
छायांकनसूर्यकांत लवंदे
गीतकारसुरेश भट
संगीतहृदयनाथ मंगेशकर
ध्वनी दिग्दर्शकमाधव पाताडे
पार्श्वगायनआश भोसले, रवींद्र
वेशभूषाबाळकृष्ण प्रभू
रंगभूषानिवृत्ती दळवी
प्रमुख अभिनेतेअरुण सरनाईक, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दत्ता भट, सतीश दुभाषी

पार्श्वभूमी

अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यातील निवडक प्रसंगावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका पत्रकाराच्या नजरेतून केलेले मुख्यमंत्रीपदासारख्या राजकीय सत्तापदासाठी चालणारे राजकारण, यात भरडली जाणारी प्रजा आणि कायम अनुत्तरित राहणारे सामाजिक प्रश्न याचं यथार्थ चित्रण आढळते.

==कथानक==या नाटकात रणवीर कपूर यांच्या बद्दल लिहिलेले आहे

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • उषःकाल होता होता

संदर्भ