सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | academic institution | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड सायन्स ही एक खासगी शिक्षण संस्था आहे. हिचे मुख्य प्रांगण पुणे शहराजवळच्या नऱ्हे येथे आहे.[१] ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "मुख्य पान". सिंहगड.ईडीयू. २०२३-०१-१७ रोजी पाहिले.