Jump to content

सिंध

सिंध
سنڌ
पाकिस्तानचा प्रांत

सिंधचे पाकिस्तान देशाच्या नकाशातील स्थान
सिंधचे पाकिस्तान देशामधील स्थान
देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
स्थापना१ जुलै १९७०
राजधानीकराची
राजकीय भाषासिंधी, उर्दू
क्षेत्रफळ१,४०,९१४ चौ. किमी (५४,४०७ चौ. मैल)
लोकसंख्या४,२४,००,०००
घनता३०० /चौ. किमी (७८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PK-SD
प्रमाणवेळयूटीसी+०५:००
संकेतस्थळsindh.gov.pk

सिंध हा पाकिस्तान देशाच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ही सिंधी लोकांची ऐतिहासिक मातृभूमी आहे. सिंध पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून त्याला बलुचिस्तानपासून वेगळ्या करणाऱ्या सिंधू ह्या पाकिस्तानमधील प्रमुख नदीवरून त्याचे नाव पडले आहे. सिंधच्या उत्तरेला पंजाब, पश्चिमेला बलुचिस्तान, पूर्वेला भारत देशाची राजस्थानगुजरात ही राज्ये तर दक्षिणेला अरबी समुद्र आहेत. कराची ही सिंध प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सिंध संस्कृती

बाह्य दुवे