Jump to content

सिंडिकेट बँक

सिंडिकेट बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९२५ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

या बँकेचे मुख्यालय कर्नाटकातील मणिपाल शहरात आहे.