Jump to content

सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळाडूंची नामसूची

सिंगापूरकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू सिंगापूर संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू

ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्टवर झालेल्या जर्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे.

सिंगापूरचे ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू
क्र. नाव प्रथम सामना (साल) नजदीक सामना (साल) सामने
अमजद महबूब२०१९२०१९
विनोथ बस्करन२०१९२०१९
सुरेंद्र चंद्रमोहन२०१९२०१९
टिम डेव्हिड२०१९२०१९
जनक प्रकाश२०१९२०१९
अनंत कृष्णा२०१९२०१९
मनप्रीत सिंग२०१९२०१९
अनिश परम२०१९२०१९
रोहन रंगारजन२०१९२०१९
१० चेतन सुर्यवंशी२०१९२०१९
११ सेल्लेडोर विजयकुमार२०१९२०१९