सिंगापूरचा ध्वजसिंगापूर फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: SIN) हा आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला सिंगापूर सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५७ व्या स्थानावर आहे. सिंगापूरने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. सिंगापूर १९८४ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळला व त्याने तेथे सातवा क्रमांक मिळवला.
बाह्य दुवे
|
---|
आग्नेय आशिया | ऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपिन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम |
---|
मध्य आशिया | अफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान |
---|
पूर्व आशिया | चीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया |
---|
दक्षिण आशिया | बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका |
---|
पश्चिम आशिया | बहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक |
---|