Jump to content

सिंगापूर डॉलर

सिंगापूर डॉलर सिंगापूर देशाचे अधिकृत चलन आहे.

शंभर सिंगापूर सेंटचा एक सिंगापूर डॉलर होतो. सिंगापूर देशात चार भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असल्याने सिंगापूरच्या नाण्यांवर चार भाषांमध्ये देशाचे नाव लिहिलेले असते.