Jump to content

सास्काचेवान

सास्काचेवान
Saskatchewan
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

सास्काचेवानचे कॅनडा देशाच्या नकाशातील स्थान
सास्काचेवानचे कॅनडा देशामधील स्थान
देशकॅनडा ध्वज कॅनडा
राजधानीरेजिना
सर्वात मोठे शहरसास्काटून
क्षेत्रफळ६,५१,९०० चौ. किमी (२,५१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या (२०११)१०,३३,३८१
घनता१.७५ /चौ. किमी (४.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CA-SK
प्रमाणवेळयूटीसी−०६:००
संकेतस्थळhttp://www.gov.sk.ca

सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस मॅनिटोबा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस आल्बर्टा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटा व मोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.

इ.स. १६९० मध्ये येथे युरोपीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. सध्या येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

बाह्य दुवे