सासरचे धोतर
सासरचे धोतर हा एक इ.स. १९९४ साली निघालेला एक मराठी चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन दादा कोंडके यांचे होते.
चित्रपटातील प्रमुख कलावंत
- अलका इनामदार
- आशा पाटील
- उषा चव्हाण (नायिका)
- चंदू पारखी
- दादा कोंडके (नायक)
- भालचंद्र कुलकर्णी
- विजय चव्हाण
- शशिकांत शिरसेकर
- शांता तांबे
- सुधीर जोशी