सावित्री नदी
सावित्री नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या ५ नद्यां पैकी १ नदी सावित्री नदी आहे. सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून तिचा प्रवास पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यानं मधून होऊन पुढे ती रायगडजिल्ह्यात बाणकोटच्या खाडीला अरबी समुद्रला मिळते.