Jump to content

साळवे


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


साळवे/साळवेकर ही मराठी आडनावे आहेत. साळवे/साळवेकर आडनावाच्या काही प्रसिद्ध व्यक्ती :-

  • प्रा. अनुराधा साळवेकर - या एक मराठीच्या प्राध्यापिका आणि कवयित्री आहेत. ’दीपशिखा’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. या संग्रहात त्यांनी लिहिलेल्या ६५ गझला आहेत.
  • एन.के.पी. साळवे - नरंद्र कुमार प्रसादराव साळवे - मध्य प्रदेशातील एक मराठी राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे (BCCI) माजी अध्यक्ष
  • मुक्ता साळवे - ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्‍नी यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी
  • लहूजी वस्ताद साळवे - एक क्रांतिकारक
  • हरीश साळवे - भारतातील एक नामवंत वकील-एन.पी.के. साळवे यांचे चिरंजीव.