Jump to content

साल्व्हादोर दा बाईया

साल्व्हादोर दा बाईया
Salvador da Bahia
ब्राझीलमधील शहर


ध्वज
साल्व्हादोरचे बाईयामधील स्थान
साल्व्हादोर दा बाईया is located in ब्राझील
साल्व्हादोर दा बाईया
साल्व्हादोर दा बाईया
साल्व्हादोर दा बाईयाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 12°58′29″S 38°28′36″W / 12.97472°S 38.47667°W / -12.97472; -38.47667

देशब्राझील ध्वज ब्राझील
राज्य बाईया
स्थापना वर्ष २९ मार्च १५४९
क्षेत्रफळ ७०६ चौ. किमी (२७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६ फूट (७.९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २६,७६,६०६
  - घनता ३,७९१.२ /चौ. किमी (९,८१९ /चौ. मैल)
  - महानगर ३५,७४,८०४
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
http://www.salvador.ba.gov.br/


साल्व्हादोर दा बाईया (पोर्तुगीज: Salvador da Bahia) ही ब्राझील देशाच्या बाईया राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले साल्व्हादोर हे ब्राझीलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इ.स. १५४९ साली स्थापन झालेले साल्व्हादोर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असून ते येथील पाककला, संगीत व वास्तूशास्त्रासाठी ओळखले जाते. येथील ऐतिहासिक पोर्तुगीजकालीन इमारतींसाठी साल्व्हादोरला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे.

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी साल्व्हादोर एक असून येथील अरेना फोंते नोव्हा स्टेडियममध्ये विश्वचषकातील ६ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे