Jump to content

साल्फेल्डची लढाई

साल्फेल्डची लढाई जर्मनीतील साल्फेल्ड गावाजवळ ऑक्टोबर १०, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली.

यात फ्रांसच्या मार्शल ज्याँ लानेच्या १२,८०० सैनिकांनी प्रशियाच्या लुई फर्डिनांडच्या ८,३०० सैनिकांचा पराभव केला.